27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान१० महिने पगार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा वाली कोण?

१० महिने पगार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा वाली कोण?

Related

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर धावून गेलेल्या ११८ एसटी कर्मचाऱ्यांना कोठडीत डांबण्यात आले. नंतर ते जामिनावर बाहेर आले पण गेले १० महिने त्यांना पगार नाही. सेवेतही कुणी रुजू करून घेत नाही. अनेकांच्या भेटी घेतल्या पण दाद नाही. रोज उठून ५० खोके, सगळे ओके या घोषणा सुरू आहेत पण या एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज कुणी ऐकायला तयार नाही. 118 ST employees who rushed to Sharad Pawar’s Silver Oak bungalow were taken into custody. Later he came out on bail but he has not been paid for the last 10 months. No one joins the service. Visited many people but did not appreciate it. There are slogans like 50 boxes every day, everyone is OK, but no one is ready to listen to the voice of these ST employees.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा