24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानइन्स्टंट लोनच्या नादी का लागता ?

इन्स्टंट लोनच्या नादी का लागता ?

Related

लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन इन्स्टंट लोन अँप्स तयार करून भारताला आर्थिक कोंडीत फसविण्याचा चीनचा इरादा असल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच समोर आलेली. मोबाईल अप्सद्वारे झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश करत २२ जणांना अटक केलीय. धक्कादायक म्हणजे या इन्स्टंट लोन अँपवरून तब्बल पाचशे करोडची लूट झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा लोन अप्सचा मुद्दा चर्चेत आलाय. Delhi Police has busted an international gang that cheated people by giving them loans and arrested 22 people. It has been revealed that as much as Rs 500 crores have been looted from this instant loan app.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा