27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपक्षप्रमुख करणार 'महाप्रबोधना'ची उठाठेव...

पक्षप्रमुख करणार ‘महाप्रबोधना’ची उठाठेव…

Related

ठाकरे पिता-पुत्र परीक्षा संपल्यानंतर अभ्यासाला लागले आहेत. आमदार आदीत्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा सुरू आहे. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहेत. शिवसंवाद यात्रेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना लाखोली वाहण्याच्या व्यतिरीक्त आदीत्य यांनी काही केले नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. ते महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेची संवाद साधणार आहेत. Shivsena has announced party chief Udhhav Thackeray’s Maharashtra tour in September. After Aditya Thackeray’s Shivsamvad Yaatra father Udhhav Thackeray will start Mahaprabodhan yaatra in next month. Will this yaatra give boost to Shivsainik or will prove another futile exercise after Shivsambad yaatra?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा