24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमुकेश खन्ना यांच्या भावेगिरीला दणका..

मुकेश खन्ना यांच्या भावेगिरीला दणका..

Related

अभिनेता मुकेश खन्ना यांनी सेक्सची इच्छा व्यक्त करणाऱ्या तरुणींवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. समाज माध्यमांमध्ये त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. एके काळी त्यांनी महाभारतातील भीष्माची भूमिका प्रचंड गाजवली होती. त्यानंतर त्यांची शक्तीमान ही मालिकाही गाजली. परंतु तो एक जमाना होता. सध्या तरी त्यांच्या अभिनयाचे दुकान बंद आहे. किंवा ते निवृत्त जीवन जगत आहेत. अशा काळात लोकांचे तुमच्याकडे लक्ष नसते. तेव्हा फोकस तुमच्याकडे वळवण्यासाठी तुम्हाला काही तरी खळबळजनक बोलत राहावं लागत. तुम्ही कलाकार आहात, तुम्ही आदरणीय आहात. परंतु विनाकारण समाजसुधारक किंवा क्रांतिकारकाच्या भूमिकेत शिरून लोकांना सल्ले वाटत फिरलात तर विनाकारण हसे होईल हे अशा मंडळींना कानठळ्या बसतील इतक्या मोठ्या आवाजात सांगण्याची गरज आहे. Mukesh Khanna gave an unwarranted statement and got trolled on social media. Some habitual offender from entertainment business are unnecessarily creating sensation by making such statements. These celebrities are getting befitting replies from netizens.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा