23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसातिथेच थांबा!! श्रीलंकेचा चीनला दम !

तिथेच थांबा!! श्रीलंकेचा चीनला दम !

Related

चीनचं गुप्तचर जहाज ‘युआन वांग-5’ हे जहाज ११ ऑगस्ट या दिवशी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोहचणार होतं. या जहाजावर संशोधन करायचं आहे, जहाजात इंधन भरायचं आहे, अशी कारणं चीनने दिली होती. पण सुरक्षेच्या दृष्टीने भारताने या जहाजाच्या श्रीलंकेत येण्यावर आक्षेप घेतला. विशेष म्हणजे भारताचा मुद्दा लक्षात घेऊन श्रीलंकेने आता चीनला स्पष्ट सांगितलं आहे की पुढचे निर्देश मिळेपर्यंत चीनचं जहाज श्रीलंकेच्या बंदरावर आणता येणार नाही. चीन आणि श्रीलंका यांचे संबंध पाहता श्रीलंकेने भारताचं ऐकून अशी भूमिका घेणं हे कौतुकास्पद आहे. China’s spy ship ‘Yuan Wang-5’ was coming Sri Lanka’s Hambantota port on August 11. China had given the reasons that they want to do research on this ship about satelite, they want to fill fuel in the ship. But for security reasons, India objected to the arrival of this ship in Sri Lanka. Considering India’s issue, Sri Lanka has now clearly told China that the Chinese ship can’t come to the port of Sri Lanka until further instructions are given. Considering the relationship between China and Sri Lanka, it is commendable that Sri Lanka agrees to India and takes such a stand.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा