खेळण्यासाठी भारताला चीनवर अवलंबून रहावे लागत हाेते, भारतातून जवळपास ३०० ते ४०० काेटी रुपयांपर्यंत खेळण्याची निर्यात व्हायची तर आयात ३ हजार काेटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची. पण आता चित्र बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मन की बात कार्यक्रमात या निर्यात कामिगरीचे काैतुक केले. त्या निमित्ताने या उद्याेगाबद्दल जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न