नेपाळच्या अंतर्गत राजकारणांच्या सिद्धांतांवरच नेपाळची आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट ठरतात. आणि त्यामुळेच चीनच्या आर्थिक आणि राजकीय ध्येयाचा फायदा करून घेण्यासाठी नेपाळने २०२० मध्ये भारतासोबत कुरघोडी करायला सुरवात केली.
एका बाजूला चीन नेपाळला आपल्या बाजूला करायच्या प्रयत्नात असताना भारत आणि नेपाळमधील सकारात्मक चर्चा दोन्ही देशांसाठी आशेचा किरण आहे. वर्षभरात नेपाळ आणि भारतातील संबंधांचा आढावा घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा.