या व्हिडियोमध्ये स्त्री शरिरसौष्ठव खेळाडू डॉ. मंजिरी भावसार यांनी या वेगळ्याच क्षेत्राबद्दल सांगितले आहे. एकंदरीतच या खेळाबद्दल, त्यासाठी लागणाऱ्या चिकाटीबद्दल, प्रयत्नांबद्दल त्यांनी आणि त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टींबाबत सांगितले आहे. मंजिरी भावसार यांनी त्यांना या क्षेत्रात वाटचाल करताना कराव्या लागलेल्या अडथळ्यांचे देखील वर्णन केले आहे. त्याबरोबरच त्या अडथळ्यांवर त्यांनी मात कशी केली हे ही सांगितले आहे.