सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजात संवाद निर्माण करण्याचे, समाजाला जोडण्याचे काम केले जाते. प्रमोद गायकवाड यांनी हा वेगळा विचार मांडण्याचा, लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. ‘भारत भाग्य विधाता’चे हे पुष्प या विधायक उपक्रमासाठी…