आर्थिक वर्षा २०२२ – २३ ची मार्च ते जून ही पहिली तिमाही संपत आली. प्रत्येक तिमाहीचा सरकार नेहमीचं आढावा घेत असते. जुलै ते सप्टेंबर या तिमाही indian Economy साठीही सरकारने काही नवे नियम आणलेत आणि या नियमांचा थेट परिणाम हा आपल्यावर होतो म्हणून सरकराने तिमाहीसाठी कोणते बदल केले जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं असत. म्हणूनच येत्या १ जुलै पासून कोणते नवे नियम येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा!