दक्षिणेतील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांनी यापूर्वीच अन्य भाषेत डब करीत सकारात्मक दृष्टिकोनातून व्यावसायिक पाऊल टाकून आपला विस्तार केला. आता मराठी चित्रपटही मराठीसह हिंदी आणि दक्षिणेकडील तीन प्रादेशिक भाषेत डब करुन एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.