ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकारण हे पूर्णपणे कोलांट्या वर आधारीत राजकारण आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र याचा अनुभव घेत आहे. भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर त्यांनी दिलेल्या साक्षीतून ही बाब पुन्हा समोर आली. त्यांच्या पुरोगामी राजकारणाचा त्यांच्या घरातच प्रभाव झालाय