संभाजीनगरातील राज ठाकरे यांनी जनसागरासमोर केलेला हल्लाबोल आणि त्याचवेळेला मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात हा योग रविवारी जुळून आला. दोघांचाही एकच सूर होता. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देण्याची ताकद या सुरांत आहे.