साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून गेली अनेक वर्षे शरद पवार यांच्याशिवाय आयोजकांना पर्याय नाही. राजकारण्यांच्या ओंजळीतून साहित्यिकांनी पाणी पिऊ नये असे म्हणणाऱ्या पवारांच्या दावणीला ही संमेलने बांधली गेली आहेत, अशीच जनमानसात भावना आहे.