मध्य आशियातील तेल संपन्न अशी ओळख असणारा देश म्हणजे कझाकिस्तान हा सध्या धगधगत आहे. सामान्य नागरिकांनी हिंसक आंदोलन, निदर्शनं सुरू केल्यावर महत्त्वाच्या शहरांमध्ये आणीबाणी जाहीर करावी लागली, तर सरकारने राजीनामा दिला, असे का घडले असावे? त्यासाठी हा व्हिडीओ पहा.