उबाठा गटाचे नेते व आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना नितेश राणेंवर रोख ठेवून नेपाळी असा उल्लेख केला. त्यावर उद्धव ठाकरेही हसले. एकेकाळी हिंदुत्व, मराठी अस्मिता ही भूमिका घेतलेला हा पक्ष आज थट्टामस्करी, टोमणे यावर वाटचाल करतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.