विजय हा विनम्रपणे स्वीकारायचा असतो गोष्ट खरी आहे संजय राऊत यांची विजय हा विनम्रपणे स्वीकारायचाच असतो मात्र तेव्हा पराभव सुद्धा तितक्याच खुल्या मनाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारायचा असतो. पराभवाची कारणं ही अन्य कसल्या गोष्टींमध्ये शोधत बसायचं नसतं हे सुद्धा त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.