आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत की प्रशासनामध्ये काम करणारे कर्मचारी विशेषतः हे लाव लिजाव टिमकी बाजव अशा स्वरूपाचं काम हे करत असतात. मुळात मंत्रालयात या राज्यभरातल्या सर्वसामान्य लोकांना कामासाठी यावं लागणार हीच खरी शोकांतिका ही सरकार चालवणाऱ्यांची असते.