26 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणबांगलादेशी-रोहींग्यांच्या मुद्द्यावर उबाठाची गोची?

बांगलादेशी-रोहींग्यांच्या मुद्द्यावर उबाठाची गोची?

Related

बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. भारतात बांगलादेशी आणि रोहिंगे मतदार बनून बसले आहेत. रोहींग्या बांगलादेशींना हुसकावले नाही तर इथे सुद्धा ते संख्या वाढवून डोक्याला ताप करणार ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नीतेश राणे यांनी बांगलादेशी घुसखोरांचा विषय उचलून धरला आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे खरे तर यावरून राजकारण होऊ नये, मात्र तशी सुतराम शक्यता नाही. मतपेढीचे राजकारण करणारे पक्ष यात कोलदांडा घालणार हे निश्चित. सध्या दोन दगडांवर पाय ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची याबाबत काय भूमिका आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा