30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषकरण ठाकूर ठरला जिल्हास्तरीय 'मावळी मंडळ श्री'चा मानकरी

करण ठाकूर ठरला जिल्हास्तरीय ‘मावळी मंडळ श्री’चा मानकरी

श्री मावळी मंडळाची शरीरसौष्ठव स्पर्धा

Google News Follow

Related

श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ३५ वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव “श्री मावळी मंडळ श्री” स्पर्धा शनिवार ०९ नोव्हेंबर २०२४ रोजी संस्थेच्या क्रीडांगणात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण १४ व ४९ अशा ६३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत अंतर्गत “श्री मावळी मंडळ श्री” किताब किशोर सीताराम जाधव यांने पटकविला.तर, जिल्हास्तरीय “श्री मावळी मंडळ श्री” किताब ए बी एस स्टुडिओ जिम ठाणे या व्यायाम शाळेच्या करण श्रवण ठाकूर याने पटकविला.

 

ह्या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष  सुधाकर मोरे यांनी केले. अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे अशोक उतेकर (कळवा पोलीस स्टेशन प्रमुख) , विशेष अतिथी कमलाकर पाटील (अध्यक्ष अखिल भारतीय शरीरसौष्ठव संघटना), अमित नांदगावगकर (अध्यक्ष – ठाणे जिल्हा शरीर सौष्ठव संघटना) व कौस्तुभ कुलकर्णी (न्यू इंडिया इन्शुरन्स ठाणे विभाग जिल्हा प्रमुख) हे उपस्थित होते.

हे ही वाचा:

‘अतुल भातखळकरांच्या लोकप्रियतेत सतत वाढ, रेकॉर्ड मार्जिनने होणार विजय’

राम मंदिराला विरोध, वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे बसलेत

कॅनडातील हिंदू मंदिर हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक!

श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू

ह्या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद श्री मावळी मंडळ ठाणे (१४ गुण), तर सांघिक उपविजेतेपद ए बी एस स्टुडिओ जिम ठाणे (१२ गुण) यांना मिळाले. ह्या स्पर्धेदरम्यान सहभागी व्यायामशाळेना शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोरे, उपाध्यक्ष श्री. सुनील करंजकर, खजिनदार श्री. रिक्सन फर्नांडिस, चिटणीस श्री. रमण गोरे, उप चिटणीस श्री.संतोष सुर्वे, सह चिटणीस श्री. चिंतामणी पाटील, विश्वस्त श्री.कृष्णा डोंगरे, विश्वस्त श्री.प्रभाकर सुर्वे, विश्वस्त श्री.पॅट्रिक फर्नांडीस व विश्वस्त श्री. केशव मुकणे हे उपस्थित होते.

ह्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:

१. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता – श्री. यश दीपक दळवी (ऑलीम्पिया जिम, कल्याण)
२. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता – श्री. श्रेयश दिलिप खाडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)

गट विभागाचे निकाल पुढीलप्रमाणे :

जिल्हास्तरीय निकाल :

गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट ):

क्रमांक १ – पुरुषोत्तम मारुती इरनक (देवा जिम, कल्याण)
क्रमांक २ – दीपक प्रकाश ठाकूर (जे के फिटनेस, कल्याण)
क्रमांक ३ – अविनाश रवींद्र सु्वांगीया (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक ४ – प्रतीक रामनाथन अय्यर (एम्पायर फिटनेस जिम, ठाणे)
क्रमांक ५ – सागर टेकबहादूर विश्वकर्मा (एम्पायर फिटनेस जिम, ठाणे)
क्रमांक ६ – स्वप्नील सुरेश वाघमारे (अपोलो जिम, कळवा)
क्रमांक ७ – फेरोज हुसेन पठाण (समीर फिटनेस, ठाणे)

गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट ):

क्रमांक १ – करण श्रवण ठाकूर (ए बी एस स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक २ – आझाद राजेश जैनवाल (अपोलो जिम, कळवा)
क्रमांक ३ – कलाम युसुफ शेख (कै बी आर मोकाशी, विटावा)
क्रमांक ४ – राजकुमार हरिदास पाटील (शाहु जिम, भिवंडी)
क्रमांक ५ – सलीम उद्दीन (युनिव्हर्सल फिटनेस सेंटर, भिवंडी)
क्रमांक ६ – राकेश धामण धामणकर (कै बी आर मोकाशी, विटावा)
क्रमांक ७ – परशुराम अशोक कांबळे (राधे कृष्ण हेल्थ क्लब, कल्याण )

गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):

क्रमांक १ – मुंजा श्रीरंग मुळे (एम पॉवर फिटनेस, उल्हासनगर)
क्रमांक २ – किशोर सीताराम जाधव (श्री मावळी मंडळ, ठाणे)
क्रमांक ३ – पुलकेश प्रभास खनरा (मोन्स्टार फॅक्टरी जिम, ठाणे)
क्रमांक ४ – प्रथमेश विनायक म्हात्रे (समीर फिटनेस, , ठाणे)
क्रमांक ५ – शेलराज रोहिदास जाधव (माउली क्रीडा मांडा, टिटवाळा)
क्रमांक ६ – सुमित रमेश भगत (श्री मावळी मंडळ, ठाणे)
क्रमांक ७ – उमेश रामचंद्र दाभेकर (श्री मावळी मंडळ, ठाणे)

गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट ):

क्रमांक १ – भूषण किसन पाटील (अपोलो फिटनेस, भिवंडी )
क्रमांक २ – इम्रान अन्वर शेख (हशिम जिम, मुंब्रा)
क्रमांक ३ – श्रेयश दीलीप खाडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)
क्रमांक ४ – यश दीपक दळवी (ऑलीम्पिया जिम, कल्याण)
क्रमांक ५ – करण दिलीप चौधरी (माउली क्रीडा मांडा, टिटवाळा)
क्रमांक ६ – राहील इस्माईल शेख (एम्पायर फिटनेस जिम, ठाणे)
क्रमांक ७ – संदेश संतोष चव्हाण (अपोलो जिम, कळवा)

अंतर्गत स्पर्धा :

गट पहिला (उंची : १६५ सेमी. खालील / लहान गट ):

क्रमांक १ – महेंद्र अनंत शिंगाडे
क्रमांक २ – आदित्य प्रकाश समेळ
क्रमांक ३ – वीरू केशव बकावडे
क्रमांक ४ – राजेंद्र प्रकाश दायगुडे

गट दुसरा (उंची : १६५ सेमी.-१७० सेमी. / मध्यम गट ):

क्रमांक १ – अल्फान इलिहास कुरेशी
क्रमांक २ – पंकज अनंत भोईर
क्रमांक ३ – सिद्धेश विलास उतेकर
क्रमांक ४ – आर्यन संतोष चव्हाण

गट तिसरा (उंची : १७० सेमी.-१७५ सेमी. / उंच गट ):

क्रमांक १ – किशोर सीताराम जाधव
क्रमांक २ – उमेश रामचंद्र दाभेकर
क्रमांक ३ – प्रतीक बेनोसे

गट चौथा (उंची : १७५ सेमी. वरील / अति उंच गट):

क्रमांक १ – सुमित रमेश भगत
क्रमांक २ – ओंकार दिनेश उतेकर
क्रमांक ३ – जाहिद शेख

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा