31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषहिजाबविरोधात इराणमध्ये विचित्र आंदोलन

हिजाबविरोधात इराणमध्ये विचित्र आंदोलन

Google News Follow

Related

तेहरानच्या इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी अनिवार्य बुरखा घालण्याच्या अपमानास्पद अंमलबजावणीवर एक महिला तिच्या अंतरवस्त्रमध्ये फिरत असल्याचे आढळली. याबद्दल मानवाधिकार संघटनेने याबद्दल ट्विट केले आहे. शनिवारी इराणच्या राजधानीमध्ये हा प्रकार घडला.

याबद्दल युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी एक निवेदन जारी केले आहे आणि त्यात म्हटले आहे की, ती महिला तीव्र तणावाखाली होती आणि मानसिक विकारांनी ग्रस्त होती आणि तिला वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले आहे.
मसिह अलीनेजाद यांनी एका एक्स संदेशात म्हटले आहे की, हिजाब हा जो प्रकार आहे त्याविरोधात म्हणजेच सतत महिलांच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन केले आहे. समाजमाध्यमावर याबदलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिला अटक करून कारमध्ये बसवले जात असल्याचे त्यात दिसत आहे.

हेही वाचा..

गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!

प्रवासी खचाखच भरले, उत्तराखंडमध्ये बस कोसळून ३६ ठार!

कलम ३७० रद्द करण्याच्या ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत कल्लोळ

जरांगेंची निवडणुकीतून माघार, भुजबळ म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये’
ॲम्नेस्टीच्या निवेदनात म्हटले आहे, इराणच्या अधिकाऱ्यांनी २ नोव्हेंबर रोजी हिंसकपणे अटक केलेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला तात्काळ आणि बिनशर्त सोडले पाहिजे, अशी मागणी केली आहे. इराणी आणि कुर्दिश महिला हक्क संघटनेच्या कार्यकारी संचालक डायना नम्मी यांनी स्काय न्यूजला सांगितले की आम्हाला या निषेधाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. इराणमध्ये खरोखरच महिलांसाठी ड्रेस कोड अतिशय कडक आहेत. इस्लामिक रिपब्लिकमध्ये महिलांना पूर्ण हिजाब आणि सैल कपड्याने स्वतःला झाकावे लागते. या घटनेत अर्थातच महिलेला स्वतःला झाकण्याची सक्ती करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा