करोनामुळे संपूर्ण जग भीतीखाली जगत आहे. करोना ही एकच भीती नाहीये तर या रोगामुळे जगाचं आर्थिक, सामाजिक चक्रदेखील विस्कळीत झालं आहे. या सगळ्याचाच आपल्या मनावर खोलवर परिणाम कोणत्या ना कोणत्या मार्गाने झालेला आहे. एक प्रकारची भीती आपल्या मनात निर्माण झाली आहे. पण या भीतीवर कशापद्धतीने मात करायची, आपल्या मनातील वाईट विचार कशापद्धतीने दूर करायचे, आपलं मन मोकळं करणं का महत्त्वाचं आहे, या सगळ्याची उत्तरं प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी या मुलाखतीमधून दिलेली आहेत.