लोकसभा निवडणुकीत विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांनी महाविकास आघाडीचा प्रचार जोरात केला होता. निर्भय बनो आंदोलनाच्या मुखवट्याआड सगळे चालले होते. आता महाराष्ट्र बचाव मोहिमेच्या माध्यमातून नवा प्रयोग सुरू झाला आहे. श्याम मानव यांनी अनिल देशमुखांसंदर्भात केलेले दावे हा त्यातलाच एक टास्क आहे.