28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणएक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील...

एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…

Related

ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रम सुरू आहे. तो विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहणार आहे. जाहीर केलेल्या मुहुर्तानुसार त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलेले आहे. ते पुन्हा एकदा गोधडीत शिरलेले आहेत. या उपोषण नाट्याबाबत महाष्ट्रातील जनतेला दोन कोडी पडलेली आहेत. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास राज्यातील एकही राजकीय पक्ष तयार नाही. ज्यांच्या ऊर्जेचे जरांगेंना प्रचंड कौतूक आहे ते ज्येष्ठ नेते शरद पवारही नाहीत. मग जरांगे या निवडणुकीत पाडणार कोणाला ? दुसरं कोडं उपोषणासाठी जरांगेंना गोधडी का लागते ?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा