इंडी आघाडीच्या पक्षांनी विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर शिव शाहू सद्भावना यात्रा काढली. पण त्यात विशाळगड अतिक्रमणाबाबत शब्दही नव्हता. खरेतर सर्वप्रथम सद्भावना असली पाहिजे ती शिवछत्रपतींबद्दल, त्यांच्या किल्ल्यांबद्दल, अतिक्रमणविरोधा बद्दल. पण त्याऐवजी फक्त राजकीय उद्देश असेल तर त्याला अर्थ नाही.