ऱाष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीचे महत्व सांगितले. त्यांना वारीसाठी निमंत्रण दिले. राहुल गांधी यांनी वारीचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही नेते हिंदू विरोधी राजकारणासाठी, हिंदू देवदेवतांच्या टवाळीसाठी ओळखले जाते. शरद पवार स्वत:ला देवाचा बाप म्हणवतात, राहुल गांधी हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याची भाषा करतात. शरद पवार हे वारकरी नाहीत, ते स्वत: वारी करत नाही, त्यांना अहिंदू असलेल्या राहुल गांधी यांना वारीत बोलवण्याचा अधिकार कोणी दिला?