लोकसभा निवडणुकीमध्ये देशाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं त्यामुळे इंडियाचा सरकार हे सत्तेत आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. हे सरकार बनवण्यासाठी नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असतील यांना ओढाताण करावी लागली नाही त्याचं कारण असं होतं की निवडणुकीच्या आधीच राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार झालेली होती. परंतु भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी देशांना पछाडलेल्या देशातल्या विरोधी पक्षांना अजून हे सरकार स्थिरपणानं सरकार सत्तेवर आलेला आहे याच्यावर विश्वास बसायला तयार नाही. असं झालं तर तसं होईल तसं झालं तर असं होईल आणि कुणी कडून हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही आणि हे सरकार लवकरच पडणार अशी भाकीत ही विरोधी पक्ष आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वारंवार वर्तवली जात आहेत. आज पुन्हा खासदार संजय राऊत यांनी असंच एक विधान केलेलं आहे.