29 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानरक्ताला चटावलेल्या तृणमूलला रोखणार कोण?

रक्ताला चटावलेल्या तृणमूलला रोखणार कोण?

Related

दह्शद काय असते ते आपण अनेकदा चित्रपट, वाहिन्यांवरील मालिकांमधून पाहिलेले आहे. पण या पडद्यावरील दहशदिला लाजवेल असा प्रकार सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु आहे. आपल्याला मी अस म्हटल्यानंतर आश्चर्य वाटेल पण हि वस्तुस्थिती आहे. पश्चिम बंगाल मध्ये अशीच अवस्था सध्या आहे. कारण लोकसभा निवडणुका झाल्यानंतर तिथे राजकीय हत्या होण्याचा प्रकार सुरूच आहे. कसलेही नियंत्रण तिथे राज्य सरकारचे नाही अशी अवस्था ममता सरकारची आहे. सामन्य लोकांचे एकीकडे बळी जात असताना ममता सरकार मात्र याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा