लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीने सहा पैकी चार जागा गमावल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआची बाजू भक्कम आहे. मविआ ला लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी २० जागांवर आघाडी मिळालेली असताना विधानसभेसाठी महायुती ची रणनीती काय असेल?