पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएचे नेते बनल्यानंतर त्यांनी विरोधकांचे कान पिळले आणि त्यांना देशविरोधी भूमिका घेण्यापेक्षा विरोधकांचे काम करण्याची सूचना केली. पण त्यांना त्याचे आकलन होईल याची शक्यता कमीच आहे.