बीडमध्ये जातीय ध्रुवीकरण करून लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ मध्ये केला होता. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष यंदा त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे. पवारांचे पिल्लू मनोज जरांगे पाटील यासाठी आटापिटा करताना दिसते आहे.