इंग्रजी नवीन वर्ष हे जानेवारीपासून सुरु होत असलं तरी आपलं हिंदू नववर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होते आणि आपण गुढीपाडवा हा सण म्हणूनच साजरा करतो. या गुढीपाडव्याचे वैशिष्ठ काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे? हा का साजरा केला जातो? गुढीपाडव्याला पूजा कशापद्धतीने करावी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाजन गुरुजी या व्हिडिओमधून देणार आहेत.